Advertisement

Marathi Status for Facebook Whatsapp

Marathi Status for Facebook Whatsapp


तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि


पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,# आईच्या_ डोळ्यांतयेणा-या # आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं.


म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर
तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे
तुझी थोडी थोडी..!!!



वेळ #चांगली असली की,
#चुक पण #बरोबर होते.
पण वेळ #वाईट असेल तर,
#बरोबर पण #चुकीचे होते..



#भावांनो_फक्त_तुमच्या_साठी!!
दोस्तीके_लिए_दिलतोड़ सकता हु
लेकिन #दिल के लिए #दोस्ती



जल्लोष मराठीचा..!!!!
मान मात्र भाषेचा……!!!!!
मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा..!!!!


स्वर्गात
देशात
क्रिकेटमधे
महाराष्ट्रात


कल भी कहा था.आज भी सुनले
फक्त लुक चेंज झालाय.हवा तेवढीच आहे.


जवळची नाती ही माणसाला कधी कधी खुप छळतात
जितके जास्त जपाल तितके आपणाला दूर लोटतात.!!



पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण
#गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि
#श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून सावधान!



अभ्यास म्हणजे काही प्रेम नव्हे
ते आपोआप होत नाही
करावा लागतो



मुंडे साहेबांचे निधन झाले होते तेंव्हा राष्ट्रीय दुखवटा होता भारताचा तिरंगा सुद्धा अर्ध्यावर उतरवला होता. त्याच दिवशी हा शाहरुख़ खान आईपीएल चा विजयउसव्ह साजरा करत होता, आता याचा HAPPY NEW YEAR हा चित्रपट आज पासून थिएटर मधे लागला आहे मुंडे साहेबाबद्दल जर आदर असेल तर हा चित्रपट पाहू नका आपल्या मित्रांना पण सांगा



लोकांच कस हे ज्याची #हवा त्याला मुजरा
अन आपल कस हे
ज्याची हवा त्याला #तुडवा



तूच माझी कैंडी..
तूच माझी क्रश..
तूझा DP पाहून..
मी होतो ब्लश!!!



आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |

जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||

Post a Comment

0 Comments